Marathi Status for Whatsapp { 50+ New Marathi Whatsapp Status }

Marathi Whatsapp Status : are you looking for whatsapp status in Marathi then you at right place. here we share some best Marathi Status for Whatsapp . The Marathi people always love to share massages with friends and family. They celebrate every festival with lot’s of enjoyment and we here to help them by sharing whatsapp status Marathi . using this Marathi status they can share their love and feeling with friends and family. here is all type of whatsapp marathi status like sad Marathi status, funny Marathi status, motivational Marathi status, marathi status for love and many more. so just checkout all Marathi status for Whatsapp and Facebook. you can share it on social media and also download this status in free. if you like our whatsapp Marathi status collection then please comment below and heat on fb like button.

Whatsapp Status in Marathi


Below we share Best Marathi Status for whatsapp in One Line also we share all  type of  Marathi whatsapp Status by Category-wise. So checkout our collection and share this cool status in Marathi free .

Best Marathi Status in One Line for Whatsapp


  • जगाव तर असे जगाव कि इतिहासाने पण आल्यासाठी एक पान राखाव
  • mulina akkal asate ka!!
  • Premata आसो की davakhan’yata ,sagaḷe ekaca vicaratata गंभीर AHE का …. 
  • सध्या पैसे खूप स्वस्त झाले आहेत”
  • !माजा TECA ,Loka karatata…..
  • Pratyeka goṣṭila अन्ता AHE …mhaṇunaca amha सांता AHE .. 
  • एक मुलगा आपल्या आईला म्हणतो …
  • आपल्यामुळे नाही…. ,कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे….
  • असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता, कि एवढे सुंदर होठ खोट कसे बोलू शकतील.

Marathi Sad Status for Whatsapp

checkout best collection of sad status in Marathi for whatsapp and Facebook. just copy this status and update into your whatsapp. we share here Whatsapp Marathi long and short status .

Marathi-Sad-Status

Marathi Short Sad Status

  • आश्रू हा १ टक्का पाणी आणि ९९ टक्के भावनांनी बनलेला असतो
  • आजकाल मी एकटाच असतो, सगळ्यात असलो तरी कोणातच नसतो.
  • नाही बघितलं तरी चालेल, पण बघून न बघितल्यासारख करू नकोस.
  • दिवस येतात जातात पण मन कुठच लागत नाही !
  • भलेही तू माझ्यावर प्रेम कधी करणार नाही, तरी तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही…
  • विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही !
  • आठवण आली नाही असं कधी झालच नाही !

Marathi Long Sad Status 

काल थोड बोलायचं राहूनच गेल
मनातल मनातच राहून गेल
ओठांवर आलेले शब्द ओठांवरच राहिले
तू गेल्यानंतरही ते तसेच दडून राहिले
माझी प्रेमाची नाव किनारा शोधत आहे
तू होकार देशील याची वाट पाहत आहे
हेच सांगायचं होत मला तुला
माझ्या भावनांना तुझ्यापर्यंत पोहचवायचा होत मला
जगाव तर असे जगाव कि इतिहासाने पण आल्यासाठी एक पान राखाव

काही मिळवीण्यापेक्षा काही हरविण्याची मजा वेगळीच असते,
बंद डोळ्यांनी कुणाची आठवण करण्याची मजा काही वेगळीच असते,
अश्रु बनतात शब्द
आणी
शब्द बनतात कवीता…
खरच कुणाच्या आठवणीसोबत जगण्याची मजाच वेगळी असते.


का कळत नाही तुला माझंही एक मन आहे
जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे


माझ्या अश्रूंची किंमत, तुला कधीच नाही कळली
तुझ्या प्रेमाची नजर, नेहमीच दुसरीकडे वळली

Marathi Love Status for Whatsapp


Checkout best love status in Marathi for Whatsapp . we share here one line short and long Marathi love status. you can update this status to your whatsapp by just coping from here and paste into your whatsapp.

marathi-love-status
तुझ्या सोबत सजवलेले स्वप्नांचे घर,
मी कधी ही तोडणार नाही,
तु ये अथवा नको येऊ,
मी तुझी वाट पाहणे सोडणार नाही…


जे कठीण आहे ते सोपे करावे,
जे सोपे आहे ते सहज करावे,
जे सहज आहे ते सुंदर करावे आणि
जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे…


“काट्यांसकट गुलाब
याचसाठी विकत घेतात
कारण हास्य व अश्रूं
प्रेमात एकत्र येतात..!!”


“प्रेम म्हणजे गवताचं
 एक नाजूक पातं असतं
हृदयाला हृदयाशी जोडणारं
एक पवित्र नातं असतं !!!!!”

Funny Status in Marathi for Whatsapp


Checkout Marathi Funny Status from Below. This is short collection of funny status but we update more status soon . 

Marathi-Funny-Status

  • Mi jitaka tujha tiraskara karela titaka caṅgala ahe,nahitara mi parata tujhya paremāta paḍena 
  • प्रेमात असो कि दवाखान्यात सगळे एकच विचारतात  Serious आहे का. 
  • Apale mitra na”rajā” nā”vajira” paṇa meṭara jhalyavara dona minaṭānta”hājira”. 
  • Toparyanta Sagale Kahi Sakya Aha..

Best Marathi Status for Whatsapp


Now you already got love, funny and sad status in Marathi language , so time to checkout some more best Marathi status collection for whatsapp and Facebook. 
  •  बगवा देव तो माझा मई बगवा बहकत त्यजा,जयने केले मराठ्यांचे इस्थपन तो बगवा देव फ़क्त शिवबा मांजा.
  • लग्न ही ऐसी एकमेव जखम आहे,जी होनय अधि हल्दा लवटता..
  • नाती ही झड़ैया पणांसारखी असत्यता,एकदा तुतली की त्यसि हिरावल कायमकी निघून जाते..
  • देवा करो नकलता असम घडावं की तू ही माझ्या प्रेमाता पदवम…!!
  • माझं म्हणून नाही आपलं म्हणून जगता आलं पाहिजे…
          जग खुप चांगलं आहे फक्त चांगलं वागता आलं पाहिजे.
  • आपले मित्र न”राजा” न”वजीरा” पाना मेटर झाल्यावर दोना मिनतंता”हजीरा”…
  • तोपर्यन्ता सगळे कही सख्या अहा..
  • प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणूनच आम्ही शांत आहे..
  •  एक बात बताओ ..मेरे सबर का इम्तिहान ले रहे हो….?या..हकीकत में मेरी याद नहीं आती..
  • प्रेमात असो कि दवाखान्यात सगळे एकच विचारतात  Serious आहे का.
So Friends this are the top Marathi Status for Whatsapp in Marathi Language. Hope you Like our Collection of Whatsapp Status in Marathi. Please share this status with your friends and also share on social media. if you want to update our status into your whatsapp then you are free to copy our whatsapp Marathi status and also comment below if you like our collection.

Leave a Comment